दहावी परीक्षेचं सविस्तर वेळापत्रक

दहावी परीक्षेचं सविस्तर वेळापत्रक | SSC Exam-2022 Exam Time table

 • 15 मार्च : प्रथम भाषा (मराठी, हिंदी उर्दू, गुजराती आणि इतर प्रथम भाषा)
 • 16 मार्च : द्वितीय वा तृतीय भाषा
 • 19 मार्च : इंग्रजी
 • 21 मार्च : हिंदी ( द्वितीय किंवा तृतीय भाषा)
 • 22 मार्च : संस्कृत, उर्दू ,गुजराती व इतर द्वितीय वा तृतीय विषय (द्वितीय किंवा तृतीय भाषा)
 • 24 मार्च : गणित भाग – 1
 • 26 मार्च : गणित भाग 2
 • 28 मार्च : विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1
 • 30 मार्च : विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2
 • 1 एप्रिल : सामाजिक शास्त्र पेपर 1
 • 4 एप्रिल : सामाजिक शास्त्र पेपर 2