Month: December 2021

कांद्याचे नवीन वाण; टिकवणक्षमता 7 ते 8 महिने

कांदा onion पिकामध्ये सर्वात जास्त महत्त्वाचा घटक म्हणजे टिकवणक्षमता परंतु कांदा onion नाशवंत वस्तू असल्यामुळे शेतकऱ्या जवळ  कांदा जास्त काळ टिकत नाही. त्यामुळे कांद्याला onion कमी भाव भेटतो आणि शेतकऱ्यांचे…