SSC HSC Exam time table

SSC HSC Exam time table:नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या विद्यार्थी आणि शेतकरी बांधवांसाठी वेगवेगळी माहिती, योजना, तसेच नोकरी संदर्भात माहिती देत असतो. तसेच विद्यार्थी मित्रांसाठी दहावी बारावी परीक्षा बद्दलची माहिती देखील आपण आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून देत असतो. तर अशीच माहिती म्हणजे महाराष्ट्र शासनाने दहावी-बारावीचे SSC HSC Exam time table संभाव्य वेळापत्रक जाहीर केले असून या वेळा पत्रकाविषयीची माहिती आपण आजच्या लेखामध्ये पाहणार आहोत.

👉10 वी 12 वी परीक्षेचे वेळापत्रक पाहण्यसाठी👈

 👇👇👇👇

👉👉यावर क्लिक करा👈👈

विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाकडून आपल्या दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक खुशखबर देण्यात आलेली असून दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक  हे अधिकृत संकेतस्थळ वर तुम्हाला पाहायला मिळणार आहेत.

मागील गेल्या दोन वर्षे पूर्वी कोरोना असल्यामुळे दहावी बारावी परीक्षेचे परीक्षा झाल्या नव्हत्या त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. परंतु आता सर्व स्थिती पूर्वपदावर आली असल्यामुळे महाराष्ट्र शासनाने 2023 मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे.

सदर परिपत्रक दिलेल्या माहितीप्रमाणे माध्यमिक शाळांत बोर्ड परीक्षा प्रमाणपत्र म्हणजे दहावीच्या निकाली की स्वरूपात बोर्ड परीक्षा या 2 मार्च ते २५ मार्च 2023 तारखेला होणार आहेत. तसेच उत्तम माध्यमिक प्रमाणपत्र लेखी परीक्षा व व्यावसायिक परीक्षा म्हणजे बारावीच्या परीक्षा 21 फेब्रुवारी 2023 ते 20 मार्च 2023 या टाइमिंग मध्ये पार पाडल्या जाणार आहेत.

वरील परीक्षा करता महाराष्ट्र शासनाने संभाव्य वेळापत्रक जाहीर केले असून सर्व काही सुरळीत राहिल्यास सदर वेळापत्रकानुसार दहावी तसेच बारावी परीक्षा होणार आहेत. वर वेळापत्रकामध्ये काही बदल झाला तर आपल्या या ब्लॉगच्या माध्यमातून विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचवला जाईल.

विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाकडून आपल्या दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक खुशखबर देण्यात आलेली असून दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक  हे अधिकृत संकेतस्थळ वर तुम्हाला पाहायला मिळणार आहेत.

मागील गेल्या दोन वर्षे पूर्वी कोरोना असल्यामुळे दहावी बारावी परीक्षेचे परीक्षा झाल्या नव्हत्या त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. परंतु आता सर्व स्थिती पूर्वपदावर आली असल्यामुळे महाराष्ट्र शासनाने 2023 मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे.

👉10 वी 12 वी परीक्षेचे वेळापत्रक पाहण्यसाठी👈

 👇👇👇👇

👉👉यावर क्लिक करा👈👈

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.