India Post Recruitment 2022

इंडिया पोस्ट (India Post Recruitment 2022) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. एम.व्ही.मेकॅनिक (कुशल): 01 पदे, एम.व्ही. इलेक्ट्रिशियन (कुशल): 02 पदे, चित्रकार (कुशल): 1 पद, वेल्डर (कुशल): 01 पदे, सुतार (कुशल): 02 पदे या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17,ऑक्टोबर 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती

एम.व्ही.मेकॅनिक (कुशल): 01 पदे

एम.व्ही. इलेक्ट्रिशियन (कुशल): 02 पदे

चित्रकार (कुशल): 1 पद

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

एम.व्ही.मेकॅनिक (कुशल) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी आठवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच ITI केलं असणं आवश्यक आहे. किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

एम.व्ही. इलेक्ट्रिशियन (कुशल) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी आठवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच ITI केलं असणं आवश्यक आहे. किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

चित्रकार (कुशल) – या पदांसाठी India Post Recruitment 2022 अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी आठवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच ITI केलं असणं आवश्यक आहे. किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

वेल्डर (कुशल) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी आठवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच ITI केलं असणं आवश्यक आहे. किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

सुतार (कुशल) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी आठवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच ITI केलं असणं आवश्यक आहे. किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

👉जाहिरात पाहण्यासाठी 👈

👇👇👇👇

👉👉यावर क्लिक करा👈👈

 

👉online अर्ज करण्यासाठी 👈

 👇👇👇👇

👉👉यावर क्लिक करा👈👈

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.