ssc hsc exam

ssc hsc exam ( CBSE ) नं चालू शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी इयत्ता 10 आणि 12 च्या विद्यार्थ्यांसाठी सॅम्पल पेपर्स जाहीर केले आहेत. ssc hsc exam इयत्ता 10 आणि 12 ची परीक्षा यंदा ऑफलाईन पद्धतीनं आणि वेळेत होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी CBSE ना सॅम्पल पेपर्स जारी केले आहेत. तसंच ssc hsc exam बोर्डाकडून विद्यार्थ्यांसाठी मार्किंग स्कीमही जारी करण्यात आली आहे. विद्यार्थी बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cbseacademic.nic.in वरून सॅम्पल पेपर्स तपासू आणि डाउनलोड करू शकणार आहेत.

👉प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्यासाठी 👈

 👇👇👇👇

👉👉यावर क्लिक करा👈👈

अशा पद्धतीनं डाउनलोड करा सॅम्पल पेपर्स

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाइटला ला भेट द्या किंवा पोस्ट मध्ये दिल्येल्या लिंक वर क्लिक

होम पेजवर, “sample पेपर्स” विभागांवर जा.

आता SQP 2022- 2023 वर क्लिक करा.

तुमच्या वर्गावर अवलंबून, इच्छित लिंकवर क्लिक करा. बारावी किंवा दहावी या पर्यायावर क्लिक करा.

इयत्ता 10 आणि 12 च्या CBSE नमुना प्रश्नपत्रिका स्क्रीनवर दिसतील.

डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी त्याची प्रिंटआउट घ्या.

असं असेल  12वीचं पेपर पॅटर्न

इयत्ता 12वी मध्ये भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रात 35-35 प्रश्न विचारले जातील. 18 वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न असतील. प्रत्येकी दोन गुणांचे सात प्रश्न विचारले जातील.

जीवशास्त्र विषयात सत्तर गुणांचे प्रश्न विचारले जातील. त्यात 33 प्रश्न असतील. वस्तुनिष्ठ प्रश्नांची संख्या 16 असेल आणि दोन गुणांच्या प्रश्नांची संख्या पाच असेल. 12वी मध्ये गणित विषयात 40 प्रश्न विचारले जातील. 80 गुणांच्या परीक्षेत एक गुणाचे 18 प्रश्न आणि दोन गुणांचे पाच प्रश्न असतील.

असं असेल 10वीचं पेपर पॅटर्न

यावेळी दहावीतील प्रश्नांची संख्या बारावीपेक्षा जास्त असेल. विज्ञान विषयात 39 तर सामाजिक शास्त्रात 37 प्रश्न विचारले जातील.

मंडळानुसार गणिताचे 37  प्रश्न विचारले जातील आणि इंग्रजीचे तीस प्रश्न विचारले जातील.

यावेळी संपूर्ण अभ्यासक्रमातून प्रश्न विचारले जातील. त्यामुळे विद्यार्थ्यांना आतापासून तयारी करता यावी यासाठी बोर्डाने नमुना पेपर जाहीर केला आहे.

👉प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्यासाठी 👈

 👇👇👇👇

👉👉यावर क्लिक करा👈👈

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.