Gharkul Yojana list:घरकुल योजना नवीन नावे समाविष्ट करण्यासाठी प्रक्रिया सुरू; शासनाचे परिपत्रक जाहीर

0
Gharkul Yojana list

Gharkul Yojana list

Gharkul Yojana list:नमस्कार मित्रांनो आज आपण माहिती पाहणार आहोत की घरकुल योजनेमध्ये नवीन नावे समाविष्ट करण्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून तसेच प्रधानमंत्री आवास योजना प्रपत्र ड  मधून वगळलेले नावे पात्र असल्यास पुन्हा समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून सदरच्या प्रक्रियेविषयी माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.

प्रधानमंत्री आवास योजना Gharkul Yojana list ग्रामीण अंतर्गत ग्रामविकास मंत्रालय भारत सरकार यांच्या सूचनेनुसार जे कुटुंब सामाजिक आर्थिक व जात सर्वेक्षण मध्य व प्राधान्यक्रम यादी मध्ये समाविष्ट नव्हते अशा पात्र कुटुंबासाठी सप्टेंबर 2018 ते मार्च 2019 मध्ये आवास प्लस प्रपत्र ड संरक्षण करण्यात आले आहे.

काही तांत्रिक किंवा अनेक कारणामुळे लाभार्थ्याचे सर्वेक्षण झाले नाही अशा कुटुंबाचे संख्या देखील मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण प्राधान्यक्रम यादी मध्ये नाव नसलेल्या परंतु पात्र असलेल्या कुटुंबांना राज्य पुरस्कृत विविध योजना द्वारे लाभ देण्यात येतो परंतु इतर संवर्गातील कुटुंबासाठी राज्य शासन मार्फत कुठली योजना राबविण्यात येत नसल्यामुळे या संवर्गासाठी नवीन योजना राबविण्यात यावी यासाठी राज्य शासनाने प्रयत्न करत आहे.

त्याकरता प्रधानमंत्री आवास योजना Gharkul Yojana list प्रपत्र ड मधील सिस्टीमने अपात्र केलेले लाभधारक परंतु ते लाभधारक पात्र आहेत अशा लाभधारकांची यादी व इतर संवर्गांमधील पात्र लाभधारक यांची माहिती शासनास कळवायची आहे.

घरकुल Gharkul Yojana list योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांनी प्रथमतः ऑनलाइन अर्ज करावा किंवा पोस्टमध्ये दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही तुमची माहिती व माहिती सोबत जे कागदपत्र लागणार आहे ते दाखल करावेत.

Gharkul Yojana:घरकुल योजना नवीन नावे समाविष्ट करण्यासाठी प्रक्रिया सुरू; शासनाचे परिपत्रक जाहीर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *