Incentive Grant:प्रोत्साहन 50000 अनुदान बँक खात्यात आजपासून पडण्यास सुरवात, ‘येथे’ पाह याद्या

Incentive Grant:नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे. पन्नास हजार रुपयांचे  अनुदान जे आहे ते आता आलेला आहे.अनुदान हे  शेतकऱ्यांच्या  बँक खात्यामध्ये जमा होईल असा नवीन जीआर जो आहे तो 16 सप्टेंबर 2022 चा आज आलेला आहे. तरी तुमच्या याद्या जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुमच्या बँकेमध्ये जाऊन तुमच्या याद्या तुम्ही पाहू शकता तुमचं नाव आले का पाहू शकता तुमचं नाव आले असेल तर तुमच्या बँक खात्यामध्ये आता पन्नास हजार रुपये जमा होणार आहेत .

 

 

हात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना Incentive Grant.२०१९ अंतर्गत प्रोत्सहानपर पर लाभ योजना राज्य सर कार्यक्रम योजनेसाठी निधी वितरित करणे बाबत 16 सप्टेंबर 22 चा हा जीआर आहे. आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणारे त्यासंदर्भात हा जीआर आलेला आहे. सन 2022 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अल्पमुद्दीत पीक कर्जाच्या नियमितपणे परतफेड करणारा शेतकऱ्यांना रुपये 50 हजार पर्यंत प्रोत्साहन  Incentive 50000 Grant

पर लाभ देण्यासाठी सन 2022 23 या वित्त वर्षात अर्थसंकल्पीय तरतूद करण्याची घोषणा करण्यात आली होती आणि त्यानुसार अल्पमुदत पीक कर्जाची परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या रकमेवरती जास्तीत जास्त रुपये पन्नास हजार पर्यंत प्रोत्साहन Incentive Grant जे आहे ते देण्यात येणार आहे आणि त्याचा निर्णय सत्तावीस सात ( 27 – 7 ) रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे त्यानुसार जर पाहिलं तर सहकार विभागाच्या संदर्भात क्रमांक एक दिनांक 29 7 2022 ला जो शासन निर्णय घेण्यात आला होता. ज्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहन पर लाभ योजना नियमित करण्यात आलेल्या तसेच सदरी होण्यासाठी जो शासन निर्णय आहे तो तुम्ही पाहिलेला आहे.

शासन निर्णय नक्की काय आहे किती रक्कम जे आहे ते वितरित करण्यात आलेली आहे.

सन 2022 23 या आर्थिक वर्षात सहकार व पुनर्व वस्त्रोद्योग विभागाकडील कार्यक्रम खर्चाच्या योजनेअंतर्गत मंजूर निधीपैकी 2350 कोटी 2350 कोटी इतकी रक्कम जी आहे ते महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना Incentive 50000 Gran 2019 अंतर्गत प्रोत्साह पर लाभ योजना राज्यस्तर कार्यक्रमा अंतर्गत शासनाने मान्यता दिलेली आहे. म्हणजेच काही दिवसांमध्ये आता तुमची केवायसी ( KYC ) होईल आणि तुमच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा होईल त्यासाठी तुम्ही कर्ज घेतलेल्या बँकेमध्ये जावा आणि तिथे यादी लागलेल्या असतील तर त्या याद्या पहा तुमची नावं आहेत का चेक करा जरी लागल्या नसेल तर काही दिवसांनी याद्या लागतील.

Leave a Comment