Grampanchayat 15-th-vitta-aayog-grand:ग्रामपंचायत साठी 726 कोटी रुपयाचा निधी आला; पहा तुमच्या ग्रामपंचायतला किती मिळाला

Grampanchayat 15-th-vitta-aayog-grand
Grampanchayat 15-th-vitta-aayog-grand:नमस्कार मित्रांनो आपण आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून विविध प्रकारची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. सदर माहिती मध्ये शेती संदर्भातील माहिती योजना विषयी माहिती त्यानंतर सरकारी नोकरी विषयीची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जातो.
ग्रामपंचायतींच्या विकास कामासाठी केंद्र शासनाकडून येणारा निधी आज राज्याकडे आलेला आहे. पंधरावा वित्त आयोग याच्या मार्फत सन 2022-23 या आर्थिक वर्षासाठी 726.41 कोटी इतका निधी महाराष्ट्रातील संपूर्ण ग्रामपंचायतींना देण्यात येणार आहे. यामध्ये जिल्ह्यानुसार तालुक्यानुसार सर्व ग्रामपंचायत यांचा निधी आणि त्यांचे नावे संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत.Grampanchayat 15-th-vitta-aayog-nidhi
Grampanchayat 15-th-vitta-aayog-grand:पंधराव्या केंद्रीय वित्त आयोगाचा सन २०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या अबंधित निधीचा (अनटाईड ग्रँट) स्वरूपातील पहिल्या हप्त्याचा केंद्रशासनाकडून मुक्त करण्यात आलेला रू. ७२६.४१ कोटी इतका निधी सोबतच्या विवरणपत्रात (प्रपत्र- अ ) दर्शविल्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थाना (जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत या तिन्ही स्तरांसाठी ) अनुक्रमे वितरित करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. Grampanchayat 15-th-vitta-aayog-nidhi
सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना विवरणपत्र अनुसार निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीव्दारे (बीम्सवर ) वितरीत करण्यात येत आहे. सदर निधी पंचायत राज संस्थाना जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत यांमध्ये अनुक्रमे १० : १० ८० या प्रमाणात वितरीत करण्यात येत आहे.15 th vitta aayog nidhi