village voter list:ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी नवीन मतदान यादी जाहीर, आपले नाव चेक करा

village voter list:नमस्कार आपण आपल्या पोर्टलच्या माध्यमातून वेगवेगळ्या सर्व योजनांची आणि माहितीचे अपडेट घेत असतो.आणि ही माहिती नागरिकांना खूप उपयुक्त अशी माहिती असते.आणि अशाच प्रकारे आपण पाहिलं तर आता जाणून घेऊया की आपण आपल्या गावच्या मतदान यादीत नाव कसे पहावे.याची सर्व माहिती आता आपण खाली दिलेल्या लेखात वाचूया.

मतदान ओळखपत्र (Voter ID) : मतदान यादीत नाव कसे पहावे याची माहिती पाहण्यापूर्वी मतदान ओळखपत्रासाठी नवीन नोंदणी कशी करावी याची सर्व माहिती येथे क्लिक करून वाचू शकता.तर चला जाणून घेऊया की कशाप्रकारे एका मिनिटात आपण आपल्या गावच्या मतदान यादीत नाव पाहू शकतो.

मतदान यादीत नाव कसे पहावे पहा संपूर्ण प्रक्रिया खालीलप्रमाणे :-village voter list

१) मतदान यादीत नाव पाहण्यासाठी तुम्हाला इलेक्शन कमिशनच्या अधिकृत वेबसाईटची(www.nvsp.in) खालील लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही अधिकृत वेबसाईटवर जावे.

२) या लिंकवर क्लिक केल्यानंतर राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टलच्या अधिकृत वेबसाईटवर जाल.

३) येथे गेल्यानंतर मुख्यपृष्ठावर तुम्हाला मतदार यादीत नाव शोधा (Search In Electrol Roll) असा पर्याय दिसेल या पर्यायावर क्लिक करा.

४) आता तुम्हाला नवीन पेज ओपन झाल्यानंतर तेथे तुम्ही तुमच्या गावच्या मतदान यादीत नाव पाहू शकता.

५) या पेजवर आल्यानंतर तुम्ही ते गावचे अधिक नाव दोन पद्धतीने पाहू शकता त्या खालीलप्रमाणे आहेत :-

  • पद्धत-1 : या पद्धतीत तुम्ही तुमची वैयक्तिक माहिती भरून यादीत नाव पाहू शकता.
  • पद्धत-2 : या पद्धतीत तुम्ही तुमच्या मतदान ओळखपत्राचा ईपीक नंबर (EPIC Number) टाकून E-Filing यादीत नाव पाहू शकता.

भारतीय संविधानानुसार मताधिकार वापरणे हा प्रत्येक भारतीय नागरिकाचा अधिकार आहे आणि हे करण्यासाठी मतदार ओळखपत्र आवश्यक आहे.१८ वर्षांवरील प्रत्येक भारतीय नागरिकाला मतदार ओळखपत्र/निवडणूक कार्डासाठी अर्ज करण्याची परवानगी आहे.एखाद्या व्यक्तीला लोकशाही प्रक्रियेत भाग घेण्यास परवानगी देण्याव्यतिरिक्त,ते कर्जासाठी अर्ज करण्यापासून घर खरेदी करण्यापर्यंत सर्व गोष्टींसाठी वैध ओळख पुरावा म्हणून काम करते.साधारणपणे,लोक दीर्घकाळ काढलेल्या अर्ज प्रक्रियेमुळे अर्ज करणे थांबवतात.

गावानुसार मतदान यादी पाहण्यसाठी

यावर क्लिक करा

Leave a Comment