“या” तारखेला 2 री आणि 3 री यादी जाहीर
पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदान पहिली यादी शिंदे सरकारने जाहीर केल्यानंतर बरेचसे लाभार्थी सदर योजने पासून वंचित होते तर अशा लाभार्थ्यांना आता आनंदाची गोष्ट असून पन्नास हजार रुपये प्रस्थान अनुदानाची दुसरी आणि तिसरी लिस्ट ग्रामपंचायत ची निवडणूक हिचे आचारसंहिता संपली कीच म्हणजे 23 डिसेंबर रोजी आचारसहिता संपणार असून 24 किंवा 25 डिसेंबरला दुसरी आणि तिसरी लिस्ट जाहीर केली जाणार आहे त्यापूर्वी सर्व शेतकऱ्यांनी आपले कर्ज खात्याशी आपला आधार नंबर लिंक करून घेणे गरजेचे आहे