पिक विम्यासाठी 724 कोटी. या 5 विमा कंपन्या. तात्काळ बँक खात्यात जमा करणार | insurance company

insurance company
insurance company:नमस्कार शेतकरी मित्रांनो आज एक नवीन अपडेट आपण घेऊन आलो आहे हि खूप महत्वाची तसेच दिलासादायक ठरणार आहे नक्की वाचा मित्रानो प्रधानमंत्री पीक विमा २०२२-२०२३ खरीप आणि रब्बी बद्दल महत्वाची बातमी आहे
मित्रांनो प्रधानमंत्री पीक विमा योजनेद्वारे शासनाने निर्णय घेतला आहे परंतु यासाठी ७२४ कोटी एकूण रक्कम याचा हा शासन निर्णय आहे आणि यामध्ये ५ विमा कंपन्या हे वितरित आणि राबविणार आहे , पीक विमा २०२२-२०२३ चा आहे आणि पाच कंपन्या कोणत्या हे बघा खालील लिंकवर