msrtc recruitment

msrtc recruitment :महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, नाशिक अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी भरती होणार आहे. यासाठीची जाहिरात निघाली असून पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनीअर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने करायचा आहे.

पदसंख्या – 122 जागा

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
मेकॅनिक 76 पदे
शैक्षणिक पात्रता 
: 10वी पास

शीट मेटल वर्कर 14 पदे
शैक्षणिक पात्रता :
 8वी पास

मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स 09 पदे
शैक्षणिक पात्रता : 10
वी पास

वेल्डर 05 पदे
शैक्षणिक पात्रता :
 8वी पास

पेंटर 02 पदे
शैक्षणिक पात्रता :
 8वी पास

मेकॅनिक डिझेल 11 पदे
शैक्षणिक पात्रता :
 10वी पास

इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक 05 पदे
शैक्षणिक पात्रता : 
10वी पास

इतका पगार मिळेल?
मेकॅनिक Rs. 10,000 – 10,121/-
शीट मेटल वर्कर Rs. 10,000 – 10,121/-
मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स Rs. 10,000 – 10,121/-
वेल्डर Rs. 10,000 – 10,121/-
पेंटर Rs. 10,000 – 10,121/-
मेकॅनिक डिझेल Rs. 10,000 – 10,121/-
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक – Rs. 10,000 – 10,121/-

नोकरी ठिकाण – नाशिक msrtc recruitment
अर्ज पद्धती – ऑनलाईन (नोंदणी)
अधिकृत संकेतस्थळ : msrtc.maharashtra.gov.in

भरतीची जाहिरात (Notification) पाहण्यासाठी :

जाहिरात/ नोंदणी करा (मेकॅनिक) येथे क्लीक करा
जाहिरात/ नोंदणी करा (शीट मेटल वर्कर) येथे क्लीक करा
जाहिरात/ नोंदणी करा (मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स) येथे क्लीक करा
जाहिरात/ नोंदणी करा (वेल्डर) येथे क्लीक करा
जाहिरात/ नोंदणी करा (पेंटर) येथे क्लीक करा
जाहिरात/ नोंदणी करा (मेकॅनिक डिझेल) येथे क्लीक करा
जाहिरात/ नोंदणी करा (इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक) येथे क्लीक करा

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *