kusum solar pump yojan: पहा तुमच्या अर्जाची स्थिती..36 जिल्ह्यातील पात्र-अपात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर

0
kusum solar pump yojan

kusum solar pump yojan

kusum solar pump yojan: नमस्कार मित्रांनो तुम्ही कुसुम सौर पंपासाठी अर्ज केला असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अगदी महत्त्वाची आहे कुसुम सौर पंप अर्जाची पात्र अपात्र यादी MEDA कळून अर्थात माहाऊर्जा च्या ऑफिसकडून प्रकाशित करण्यात आली आहे.

36 जिल्ह्यातील पात्र-अपात्र शेतकऱ्यांची यादी

पाहण्यासाठी येथे क्लिक करा. 

तर शेतकरी बांधवांना आज आपण 36 जिल्ह्यातील पात्र किंवा अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची सविस्तर जिल्हा नुसार यादी पाहणार आहोत.

अनेक शेतकरी बांधवांनी ऑनलाईन अर्ज करतेवेळी चुकीची माहिती भरल्यामुळे अनेक शेतकरी बांधवांचे अर्ज प्रलंबित ठेवण्यात आले आहेत अशा शेतकरी बांधवांना मेळाच्या जिल्हा नुसार ऑफिसला भेट देऊन त्यांची जी माहिती चुकली आहे ती माहिती दुरुस्त करून घ्यावी जेणेकरून चौथ्या येणाऱ्या यादीमध्ये तुमचे नाव पात्र यादीमध्ये येईल.

36 जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या आम्ही येथे उपलब्ध करून दिले आहेत या याद्या पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

kusum mahaurja 36 जिल्ह्यातील पात्र-अपात्र शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा. 

ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज भरले होते परंतु त्यांचे नाव जर यादीत नसेल तर अशा शेतकरी बांधवांनी MEDA च्या जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या ऑफिसला जाऊन भेट द्या.kusum solar pump yojan

आपले अर्ज प्रलंबित असल्याचे किंवा यादीत न आल्याचे कारण जाणून घेऊन योग्य ती कागदपत्रांची पूर्तता करून घ्यावी म्हणजे जेणेकरून पुढील येणाऱ्या यादीत तुमचे नाव येईल आणि कुसुम सौर ऊर्जा पंप तुम्हाला भेटेल.

36 जिल्ह्यातील पात्र-अपात्र शेतकऱ्यांची यादी

पाहण्यासाठी येथे क्लिक करा. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *