Land record:तुमच्या गावात गायरान जमीन असेल तर गावातील या शेतकऱ्यांना मिळणार मोफत गायरान

0
Land record

Land record

Land record तुमच्या गावात गायरान जमीन असेल तर गावातील या शेतकऱ्यांना मिळणार मोफत गायरान

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

यावर click करा

Land record तुमच्या गावात गायरान जमीन असेल तर गावातील या शेतकऱ्यांना मिळणार मोफत गायरान

Land record तुमच्या गावात जर गायरान म्हणून सोडलेली जागा जर असेल तर हा तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा होणार आहे दोन लाख बावीस हजार कुटुंबांनी गायरान जमिनीवर आपला ताबा घेतलेला होता त्या जमिनी हस्तगत करून घेतलेल्या होत्या त्यावर त्यांची घरे कोणी शेती करत होतो.

कोणी व्यवसाय सुद्धा करत होतं आणि महसूल विभागाने सरकारच्या निदर्शनास आणून दिल पण सरकारने त्या ठिकाणी याच्यावर जप्ती न आणता किंवा त्या जमिनी परत न घेता त्या कुटुंबालाच द्यायच्या असा निर्णय त्याठिकाणी झालेला आहे मग साहजिकच तुमच्या मनात प्रश्न आला असेल की गायरान जमीन आपल्याला भेटू शकते का जर भेटली त्याची किंमत काय असते तिचा मालक तरी नेमकं कोण असतो तिचा वापर कशासाठी करायचा असतो.

Land record आणि जर हिचा वापर जर बेकायदेशीर आहे तर मग नेमका आपल्याला काय शिक्षा होऊ शकते की जर आपण हिचा वापर जर करायला लागलो तर व्हिडिओच्या माध्यमातून गायरान जमिनीबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर हायकोर्टाने आत्ताच जे काही नवीन आदेश नवीन निर्णय त्याच्या बाबतीत झालेले आहेत

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

यावर click करा

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *