2022 मध्ये शेतकऱ्यांचे शेती पिकांचा अतिवृष्टीसह सततच्या पावसामुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं. याच्यासाठी काही प्रमाणामध्ये लाभार्थ्यांना निधीचे वितरण करण्यात आले होते. अद्याप देखील बरेचसे शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहे. याच मदतीचा वितरण केल्यानंतर जे लाभार्थी याच्यामध्ये पात्र होतील अशा लाभार्थ्यांच्या जिल्हा संकेतस्थळावरती Ativrushti Yadi 2022 प्रसिद्ध केल्या जाव्यात अशा प्रकारच्या सूचना राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत.
अतिवृष्टी नुकसान या 28 जिल्ह्याची लाभार्थी यादी आली
या तारखेला जमा होणार अतिवृष्टी नुकसान भरपाई
याच अनुषंगाने प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून पात्र झालेल्या लाभार्थ्यांची याद्या प्रसिद्ध करणे अपेक्षित होतं. खूप मोठ्या प्रमाणात निधीचे वितरण झाल्यानंतर सुद्धा लातूर जिल्ह्यातील चाकुर तालुक्याचे असेल किंवा धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर उमरगा लोहारा तालुक्याचे असेल याप्रमाणे नांदेड जिल्ह्यात अशा प्रकारच्या काही Ativrushti Yadi 2022 याद्या प्रकाशित करण्यात आले होते.
मित्रांनो याचबरोबर आता वर्धा जिल्ह्यातील पात्र झालेल्या शेतकर्यांच्या Ativrushti Yadi 2022 याद्या देखील प्रसिद्ध झालेल्या आहेत. शेती पिकाच्या नुकसानीच्या याद्या व मदतीचा तालुका यांच्यामध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये सेलू तालुक्यातील प्रकाशित करण्यात आलेले आहेत. सेलू तालुका याच्यामध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये तालुक्यातील पात्र झालेल्या वाटप झालेल्या याच्यामध्ये नुकसान आणि शेती पिकांचे नुकसान आलेला आहे.
ज्याच्यामध्ये संपूर्ण नाव, गावाचं नाव, शेतकऱ्याचं नाव त्या शेतकऱ्याचे इंग्रजीमध्ये नाव कोणत्या बँकेच्या खात्यामध्ये त्या पद्धतीच्या वितरण करण्यात आलेल्या बँकेचे नाव आणि वितरित करण्यात आलेले रक्कम अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली आहे. आणि तब्बल 1121 पानाचे वर्धा जिल्ह्यातील शिल्लक तालुक्याची यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये नुकसानी बाबत अनुदान वाटपाची पात्र शेतकरी असतील यांची देखील यादी लवकरात प्रकाशित करण्यात येईल.