Poultry Farming GR:कुक्कुटपालन साठी शेतक-यांना मिळणार 50 कोंबड्या आणि 1 पिंजरा मोफत, इथे करा ऑनलाईन अर्ज

0
Poultry Farming GR

Poultry Farming GR

Poultry Farming Subsidy Scheme Maharashtra नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये नेहमीप्रमाणे तुमच्यासाठी एक सरकारी योजना घेऊन आलो आहोत आणि ती म्हणजे सरकारी योजना आपले शेतकरी बांधवांसाठी अतिशय उपयुक्त असणार आहे कारण की आपली शेतकरी बांधव मी शेतीसोबत काहीतरी जोडधंदा करण्यासाठी इच्छुक असतात आणि या जोडधंद्यामध्ये जास्तीत जास्त करून पशुपालन आणि कुक्कुटपालन या व्यवसायामध्ये जास्त शेतकरी बांधव हे इंटरेस्टेड असतात. तर मित्रांनो आज आपण अशीच ही योजना घेऊन आलो ती म्हणजे कुक्कुटपालन योजना असून या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना शासनातर्फे 50 कोंबड्या आणि एक पिंजरा हा मोफत मिळणार असून या योजनेमध्ये कशा पद्धतीने आपल्याला अर्ज करता येणार आहे? तसेच काय याची प्रोसेस आहे? आणि शासन निर्णयांमध्ये काय म्हटले गेलेले आहे? तसेच हा अर्ज कुठे करायचा आहे? आणि अनुदान कशा पद्धतीने मिळणार आहे? ही सर्व माहिती तसेच हे सर्व प्रश्नांचे उत्तर आज आम्ही तुम्हाला या पोस्ट अंतर्गत सांगणार आहोत. मित्रांनो पूर्ण तपशील वाचल्यानंतर तुम्हाला खाली लिंक दिलेली सुद्धा आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही या योजनेमध्ये अर्ज देखील करू शकतात.Poultry Farming GR

कुकुट पालन अनुदान योजना मध्ये अर्ज

करण्यासाठी येथे क्लिक करा

Poultry Farming Government New GR 2023 मित्रांनो कुक्कुटपालन हा एक चांगला बिझनेस असून सध्या कोंबडीच्या अंड्यांना चांगलाच भाव आलेला आहे आणि याचे दर देखील वाढलेले आहेत मित्रांनो तुम्हाला या ठिकाणाहून समजेल की अंड्याचे उत्पादन करण्यासाठी सरकार सध्या सबसिडी देत आहे आणि ही ताजी बातमी समोर आलेली आहे तसेच याबद्दल एक अधिकृत शासन निर्णय देखील निघालेला असून या ठिकाणी आपण जाणून घेऊया की नेमका अंड्याची मागणी कशाप्रकारे वाढलेली आहे.आणि या व्यवसायासाठी तुम्हाला सरकारतर्फे किती कर्ज आणि कर्ज घेतल्यानंतर या कर्जावर किती प्रमाणात सबसिडी मिळणार आहे ही सर्व माहिती आज आपण या बातमीमध्ये तुम्हाला देणार आहोत. मित्रांनो कोरोनाच्या रोगरायच्या काळानंतर अंड्याची मागणी खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे कारण की अंड्यामध्ये जीवनसत्व आहे ते तर कुठलेही वस्तूमध्ये आपल्याला मिळणार नाही आणि कोणाच्या काळामध्ये बऱ्याचशा लोकांनी कोंबड्या मारून टाकल्या आणि कुक्कुटपालन व्यवसाय सुद्धा बंद केला होता कारण की त्यावेळी खूप व्यवस्थित ते खूपच तोटे मध्ये आलेली होती तर आपण पाहत होतो कारण की प्यूज मध्ये पण हे चालू होते की बरेच शेतकऱ्यांनी या कुकूटपालन व्यवसायामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तोटा खाल्लेला आहे पण आता हा व्यवसाय खूप चांगल्या पद्धतीने सुरू आहे.

आणि सध्या हा व्यवसाय मध्ये खूप मागणी वाढलेली असेल कोंबडीची अंडी जवळपास हॉटेलमध्ये सात ते आठ रुपयांना विकत असून अलीकडच्या काळामध्ये पोल्ट्री फार्मिंग व्यवसाय जे आहेत या व्यवसायामध्ये बरेचसे शेतकरी उतरलेली असून ही सध्या या व्यवसायाला खूप मागणी आलेली आहे. मित्रांनो सध्या पोल्ट्रीचे जे अंडी आहे या अंड्याची टंचाई खूप मोठ्या प्रमाणात झालेले असल्यामुळे बॉयलरच्या अंडी जवळपास आठ ते नऊ रुपयांना विकत असून गावरान अंडी दहा रुपयाच्या पुढेही विकत आहे आणि महाराष्ट्रामध्ये ही टंचाई दूर करण्यासाठी शासनासाठी कुक्कुटपालनासाठी मोठ्या प्रमाणात अनुदानात वाढ करण्यात आलेली असून यामध्ये सबसिडी देखील मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलेली आहे. आणि याबद्दल प्रस्ताव हा पशुसंवर्धन विभागांनी राज्य सरकारला पाठवलेला असून याला मंजुरी देखील आलेली आहे तर सबसिडी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात याला सुरू झालेली आहे तर मित्रांनो तुम्हालाही या योजनेमध्ये अर्ज करून तुम्हाला सुद्धा कुक्कुटपालन व्यवसाय करायचा असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही थेट कुकूटपालन व्यवसायासाठी अर्ज करू शकता आणि चांगल्या प्रकारे अनुदान देखील मिळू शकतात तर मित्रांनो खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

कुकुट पालन अनुदान योजना मध्ये अर्ज

करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *