post office bharti:भारत सरकारच्या पोस्टल विभाग (महाराष्ट्र) यांच्या आस्थापनेवरील डाक सेवक पदांच्या एकूण २५०८ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याकरिता पात्रताधारक इच्छुक उमेदवारांना दिनांक १६ फेब्रुवारी २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
ग्रामीण डाक सेवक पदांच्या २५०८ जागा
ग्रामीण डाक सेवक (GDS) (शाखा पोस्टमास्टर (BPM)/ सहायक शाखा पोस्टमास्टर (ABPM)/ डाक सेवक) पदांच्या एकूण ४०८८९ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान इय्यता दहावी परीक्षा उत्तीर्ण असावा.
अर्ज सुरु होण्याची तारीख – दिनांक २७ जानेवारी २०२३ पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील post office bharti
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १६ फेब्रुवारी २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
जाहिरात पाहा
पदसंख्या पाहा
ऑनलाईन अर्ज करा