Pm Kisan Yojana Status नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी खूपच महत्वाची माहिती घेऊन आलो आहे मित्रांनो तुम्हाला माहिती असेल की पीएम किसान योजनेचा तेरावा हप्ता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये लवकरात जमा होणार आहे. मित्रांनो तुम्हाला माहित असेल की पी एम किसान योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सहा हजार रुपये जमा केले जातात आणि हे सहा हजार रुपये दोन हजार रुपये प्रति हप्ता या हिशोबाने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात या योजनेचे बारा हत्या आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केलेले आहेत .
पी एम किसान योजनेच्या यादीत
नाव बघण्यासाठी येथे क्लिक करा
आणि आता शेतकरी तेराव्या हप्त्याची वाट बघत आहेत तर मित्रहो 13 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे ज्या शेतकऱ्यांना हप्ता मिळणार आहे त्यांची यादी खाली दिलेली आहे तुम्ही यादी चेक करू शकता यादी जर तुमचे नाव असेल तर तुम्हालाही तेरावा हप्ता मिळणार आहे या योजनेचा लाभ अनेक शेतकरी घेत आहेत जर तुमच्या खात्यामध्ये आतापर्यंत पीएम किसान योजनेचा हप्ता आलेला नसेल तर सर्वात अगोदर आपण केवायसी केलेली असावी.Pm Kisan Yojana Status
Pm Kisan Yojana Status जर आपण केवायसी केलेली नसेल तर पी एम किसान योजनेचा तेरावा हप्ता आपल्या खात्यामध्ये जमा होणार नाही त्यामुळे जर आपण अजूनही केवायसी केलेली नसेल तर लवकरात लवकर आपण केवायसी करणे गरजेचे आहे किंवा अशी केल्यानंतर आपल्या खात्यामध्ये तेरावा आपल्या जमा होणार आहे यादी मध्ये आपले नाव बघण्यासाठी खालील आम्ही तुम्हाला एक लिंक दिली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही आपले नाव टाकून यादीमध्ये नाव बघू शकता जर तुमचे नाव यादीमध्ये असेल तर तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये तेरावा हप्ता लवकर जमा होणार आहे खाली लिंक वर क्लिक करून यादी नाव बघा.
पी एम किसान योजनेच्या यादीत
नाव बघण्यासाठी येथे क्लिक करा