Google Pay Loan : गुगल पे द्वारे मिळणार 2 लाख रुपयांपर्यंत लोन

Google Pay Loan:नमस्कार मित्रांनो आपण प्रत्येकजण मोबाईल तर वापरतो आणि यामध्ये व्यवहार करण्यासाठी गुगल पे ॲप तर प्रत्येकाकडे असतेच. तर मित्रांनो या ॲपवरून आज आपण १ लाख रुपयांपर्यंत लोन कसे मिळवायचे याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत, तर चाला सुरुवात करुया Google Pay Loan.

कर्ज कसे घ्यायचे;

पाहण्यसाठी

मित्रांनो हे लोन घेण्याआधी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा हे लोन घेण्यासाठी तुमचा सिबिल स्कोर चांगला पाहिजे. तुमचे जेवढ्या बँकेत अकाऊंट आहे त्या बँकेमधील तुमचा व्यवहार क्लियर पाहिजे. तसेच तुमच्या नावावर कोणत्याही बँकेचे लोन थकीत असल्यास तुम्हाला यामधून लोन मिळणार नाही. तर चला पाहूया लोन घ्यायची पूर्ण प्रोसेस Google Pay Loan.

मित्रांनो यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमचा मोबाईल मध्ये गुगल पे अॅप इन्स्टॉल करून घ्यावे लागेल व यानंतर पूर्ण प्रोसेस करून तुमचे बँक अकाउंट ऍक्टिव्हेट करावे लागेल.
हे केल्यानंतर यामध्ये तुम्हाला बिझनेस असा पर्याय दिसेल, बिजनेस पर्यायावर क्लिक केल्यानंत ज्या कंपन्या ऑनलाइन लोन देतात त्या सर्व कंपन्यांची लिस्ट तुमच्या समोर येईल.

ज्या कंपनीकडून तुम्हाला लोन घ्यायचे आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक अर्ज येईल.
हा अर्ज संपूर्णपणे तुम्हाला भरावा लागेल, यामध्ये तुमची वैयक्तिक माहिती तसेच तुमच्या व्यवसायाबद्दलची माहिती तसेच यासोबत तुम्हाला इतर आवश्यक कागदपत्रे देखील येथे अपलोड करावे लागतील.
हा अर्ज संपूर्णपणे भरल्यानंतर तुम्हाला किती लोन पाहिजे तेथे टाकावे लागेल व अर्ज सबमिट करावा लागेल. त्यानंतर काही काळानंतर तुम्ही लोन साठी पात्र की अपात्र आहात याचा तुम्हाला मेसेज येईल.

जर तुम्ही लोन साठी पात्र असाल तर फक्त ३० मिनिटांच्या आता लोणचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील. टीप : मित्रांनो हे लोन घेण्याआधी एकदा गुगल पे च्या सर्व अटी आणि शर्ती वाचून घ्या तसेच लोन ज्या कंपनीकडून घ्यायचे आहे तिची पूर्ण माहिती बघूनच हे लोन घ्या.

कर्ज कसे घ्यायचे;

पाहण्यसाठी

Leave a Comment