gram panchayat members salary : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या पगारांमध्ये मोठी वाढ कर्मचाऱ्यांना किती पगार वाढले अधिकृत शासन निर्णय पहा

0
gram panchayat members salary

gram panchayat members salary

gram panchayat members salary : नमस्कार तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या पगारांमध्ये राज्य सरकारकडून मोठी वाढ करण्यात आलेले आहे अधिकृत शासन निर्णय पण आलेला आहे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किती पगार वाढला ते आपण आता खाली लिंक वर दिले आहे तिथे जाऊन तुम्ही किती पगार वाढला आहे ते पाहू शकता अधिकृत शासन निर्णय खाली दिलेला आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत 1948 च्या तरतुदींना अनुसरून महाराष्ट्र राज्याचे स्थानिक स्वराज्य संस्थेने ग्रामपंचायत कर्मचारी रोजगारात असलेला कामांना किमान वेतन दर हा शासनाच्या अधिकृत सूचनेनुसार जाहीर केला जातो.

gram panchayat members salary : सरकारच्याआधी सूचनेद्वारे जाहीर केलेला शासन निर्णय हा आपण पाहणार आहोत कारण की महाराष्ट्र मध्ये ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम 61 प्रमाणे ग्रामपंचायत येथील ज्या अत्यावश्यक सेवेनुसार कर्मचारी नेमण्याचे व त्यांचे वेतन ठेवण्याचे अधिकार सध्या या विभागाच्या क्रमांक दोनच्या ऊर्जा व कामगार विभागाच्या क्रमांक 7 ऑगस्ट 2013 च्या तरतूद लागू करण्यात आलेले आहे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतन दर लागू करण्यात आलेले आह.

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे पगार वाढले किती वाढले

अधिकृत शासन निर्णय आला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *