Jandhan Yojana 2023: केंद्र सरकारचे नागरिकांसाठी विविध प्रमाणात असतात या अंतर्गत केंद्र सरकारने 2016साली जनधन खाते बँक योजना सुरू केली होती या योजनेअंतर्गत नागरिकांना 10 हजार ते 50 हजारापर्यंत जनधन कर्ज दिले जाते.
कोणत्या नागरिकांना मिळणार जन धन
योजनेअंतर्गत 20 हजार रुपयांचा लाभ
या योजनेअंतर्गत जे नागरिक बँकेमध्ये खाते उघडतील त्यांना व्यवसायासाठी घरगुती कारणासाठी व पर्सनल व वैयक्तिक कर्ज दिले जाते जेणेकरून त्यांच्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावावा व देशाच्या विकासात हातभार लावावा.
sbi ban che कोणत्याही बँकेमध्ये जनधन खाते असेल तर तुम्हाला 20 हजार रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते.
तसेच या खात्यावर तुम्हाला 10000 रुपयांच्या ओव्हरड्राफ्ट साठी बँकेकडे अर्ज देखील तुम्ही करू शकता. बँकेची संपर्क साधूनही खाते हे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा देखील होणार आहेत.
Jandhan Yojana 2023 याच वेळ तुम्हाला एक लाख रुपयांपर्यंतचा विमा संरक्षणाचा लाभ देखील मिळतो. सामान्य परिस्थितीमध्ये तुमचा जर मृत्यू झाला तर तुम्हाला 300000 हजार रुपये कव्हर रक्कम देखील दिले जाणार आहे.