sim card:तुमच्या नावावर किती सिमकार्ड आहेत पहा online मोबाईल वर

sim card
आधार कार्डद्वारे लोकांना sim card मोबाईल सिम कार्ड दिलं जाते. अनेक वेळा आपल्या आधार कार्डवरून किती सिम जारी केले आहेत, हे देखील आपल्याला माहिती नसते.
👉तुमच्या नावावर किती सीम कार्ड आहेत हे पाहण्यसाठी👈
👇👇👇👇
👉👉यावर क्लिक करा👈👈
आपण अनेक वेळा काही कामानिमत आधार कार्ड दिलेले आसते अश्या वेळेस आपल्या आधार कार्ड चा मिस use करण्यची शकता आसते.त्यामुळे आपल्या आधार कार्ड च्या UID क्रमाक वर किती सिमकार्ड आहेत हे आपल्यला माहित आसने आवशक आहे.
याबाबतमी माहिती आपल्याला मिळू शकते. यासाठी दूरसंचार विभागाच्या sim card वेबसाइटची मदत घेऊ शकता.वेबसाइटद्वारे तुम्ही तुमच्या आधार कार्डवरून किती सिम जारी केले आहेत हे जाणून घेऊ शकता. तुम्ही वेबसाइटद्वारे वापरत नसलेले सिम sim card बंद करण्याची विनंती देखील करू शकता.या सेवेला टेलिकॉम अॅनालिटिक्स फॉर फ्रॉड मॅनेजमेंट अँड कन्झ्युमर प्रोटेक्शन (TAFCOP) असे नाव देण्यात आले आहे.
ही सेवा अद्याप संपूर्ण देशात sim card उपलब्ध नसून येत्या काळात ती संपूर्ण देशात उपलब्ध करून दिली जाईल, अशी माहिती आहे. अधिकृत साइटनुसार, ही सेवा आता आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.
तुमच्या आधारवर जारी केलेले सिम कार्ड तपासण्यासाठी तुम्हाला प्रथम खालील दिलेल्या लिंक वर जावे लागेल.
येथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर देऊन ओटीपीसाठी विनंती करावी लागेल. तुमच्या मोबाईलवर सहा अंकी ओटीपी पाठवला जाईल. ते प्रविष्ट करा आणि ते सत्यापित करा. पुढील पेजवर तुम्हाला आधार क्रमांकासह नोंदणीकृत सर्व मोबाइल क्रमांक दाखवले जातील.
जर तुम्हाला एखाद्या सिमबद्दल वाटत असेल की ते तुमचे नाही किंवा तुम्हाला कोणतेही सिम बंद करायचे असेल, तर तुम्हाला त्या नंबरच्या शेजारी टिक आणि चिन्हांकित करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला रिपोर्टवर क्लिक करावे लागेल.