लोखंडी तार कुंपण:प्रत्येक शेतकऱ्याला लोखंडी तार कुंपणासाठी ९० टक्के अनुदान मिळणार;असा करा अर्ज

लोखंडी तार कुंपण:नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या वेबसाईट वर या पोस्टमध्ये आपण पाहणार आहोत. तुम्ही कसे तुमच्या शेताला लोखंडी तारा बना साठी अर्ज करू शकता व तुम्हाला त्या मध्ये किती टक्के अनुदान या बद्दल संपूर्ण माहिती आपण या पोस्टमध्ये पाहूया.

तार कुंपन योजनेसाठी अर्ज करण्यासाठी

मित्रांनो शेतकरी हा आपल्या देशाचा अन्नदाता आहे व त्याच्या कष्टाला चांगला भाव मिळावा त्यामुळे सरकार योजना आणत असतं, यामध्येच तार कुंपण अनुदान योजना ही एक केंद्र सरकारची योजना असून या अंतर्गत शेतकऱ्याला त्याच्या शेती होती तार कुंपण करण्यासाठी 90 टक्के पर्यंत अनुदान मिळत असत.

वाढत्या महागाई भत्ता सध्याला अतिरिक्त खर्चाचा भार शेतकऱ्याच्या खांद्यावर आहे व तसेच सध्याला खतांचे भाऊ हि खूप वाढत आहे त्यामुळे केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी लोखंडी तार कुंपन योजना आणली आहे. सरकारने 2020 मध्ये SAM योजना सुरू केली. या योजनेंतर्गत शेतकऱ्याला कृषी उपकरणे खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे.

लोखंडी तार कुंपण योजनेचे फायदे (लोखंडी तार कुंपण)

  • लोखंडी तार कंपनांमुळे शेतकऱ्यांची शेतजमीन जंगली प्राण्यांपासून सुरक्षित राहील
  • त्याला त्याची शेवटची बांध कुठे आहे समजत होतो त्यामुळे कोणावर भांडण होणार नाही
  • या योजनेंतर्गत उपकरणांच्या खरेदीवर 50 ते 80 टक्के अनुदान मिळते.
  • या योजनेचा लाभ फक्त ओबीसी, एससी, एसटी समाजातील लोकांनाच मिळणार आहे.

या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

  • अर्जदाराचा ओळख पुरावा (आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड)
  • पत्ता पुरावा
  • बँक पासबुकची प्रत
  • मोबाईल नंबर
  • जमिनीची कागदपत्रे
  • जात प्रमाणपत्र
  • पासपोर्ट आकाराचे छायाचित्र

तार कुंपन योजनेसाठी अर्ज करण्यासाठी

Leave a Comment