Anganwadi Bharti: अंगणवाडी भरती 4 थी पास डायरेक्ट भरती महिना 30 हजार रुपये

0
Anganwadi Bharti

Anganwadi Bharti

Anganwadi Bharti अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचे प्रश्‍न वर्षोनुवर्षे पासून कायम असल्याचे चित्र आहे. अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे आहे, त्या सेविका व मदतनिसांवर कामाचा ताण येत आहे. आपले काम पाहून शेजारच्या अंगणवाडीची जबाबदारी सांभाळण्याची वेळ अनेकांवर येत असल्याने साहजिकच विस्कळितपणा वाढत असल्याचे दिसते. यामुळे रिक्त पदे तत्काळ भरण्याची मागणी सर्व स्तरातून होत होती.

अंगणवाडी भरती 4 थी पास ऑनलाईन अर्ज सुरु

महिना 30 हजार रुपये

Anganwadi Bharti तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या बालकल्याण समितीच्या कार्यालया मार्फत वरील अर्ज मागविण्यात येणार आहेत . पंधरा दिवसांत सर्व कागदपत्रांसह ( शैक्षणिक पात्रतेसह इतर ) अर्ज त्याच ठिकाणी आणून सादर करावे लागणार आहेत . त्यानंतर बालकल्याण अधिकारी अर्जांची तपासणी करतील आणि त्यानंतर प्राधान्य नुसार यादी प्रसिध्द होईल . जवळील तालुक्यातील बालकल्याण अधिकारी त्या यादीची तपासण करतील . निवड झालेल्या उम्मेद्वाराच्या नावांवर आक्षेप घेण्यासाठी काही दिवसांचा कालावधी देखील दिला जाणार आहे . त्यानंतर अंतिम निवड यादी ( Anganwadi Bharti List ) प्रसिध्द केली जाणार आहे .

  • शैक्षणिक पात्रता , वय अशा सर्वच बाबींमध्ये साम्य असल्यास चिठ्ठीद्वारे होईल उमेदवाराची निवड
  • ३० दिवसांत प्राप्त हरकती किंवा आक्षेप प्राप्त झाल्यास निवड यादीतील उमेदवारांची होणार फेरपडताळणी बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे तालुक्यातील उमेदवारांच्या अंतिम निवडीचे अधिकार ; प्रतीक्षा यादी प्रसिद्ध होणार . .
  • एकापेक्षा अधिक उमेदवारांना सारखेच गुण मिळाल्यास सर्वाधिक शिक्षण झालेल्यांची होईल निवड शैक्षणिक पात्रता समान असल्यास जास्त वय असलेल्या महिला उमेदवाराला मिळणार संधी अंगणवाड्यांमधील मदतनीस किंवा सेविका पदांसाठी अर्ज करणाऱ्या महिलेला दोनपेक्षा अधिक अपत्य असल्यास त्यांना अर्ज करता येणार नाही . त्यासाठी छोट्या कुटुंबाचे प्रमाणपत्र बंधनकारक . मराठी भाषेशिवाय त्या उमेदवारास उर्दू , हिंदी , गोड , कोकणी , पावरी , नड , कोरकू , तेलगू , भिल्लोरी , बंजारा यापैकी किमान एक भाषा यायला हवी .

अंगणवाडी भरती 4 थी पास ऑनलाईन अर्ज सुरु

महिना 30 हजार रुपये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *