E-Pic (Voting Card) मतदान कार्ड कसे डाऊनलोड करावे

नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून पाहणार आहोत की E-Pic मतदान कार्ड (Voting Card) मोबाईल वरती घरबसल्या कसे डाउनलोड करायचे याची माहिती आपण आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत. तर चला मित्रांनो आपण पाहूयात मतदान कार्ड (Voting Card) कसे डाउनलोड करायचे.

👉E-Pic मतदान कार्ड डाऊनलोड करण्यसाठी 👈
👇👇👇

👉👉यावर क्लिक करा👈👈

E-Pic मतदान कार्ड  काढण्यासाठी प्रथम तुम्हाला पोस्टमध्ये दिलेल्या लिंक वर क्लिक करावे लागेल. जसे तुम्ही पोस्ट मधील दिलेल्या लिंक वर क्लिक कराल तसेच तुमच्यासमोर राष्ट्रीय मतदाता सेवा पोर्टल ही वेबसाइट ओपन होईल.

तर ही साईट ओपन झाल्यानंतर पहिले ऑप्शन तुम्हाला तिथे दिसेल की E-Pic म्हणून (Voting Card) ऑप्शन ओपन होईल. त्या ठिकाणी तुम्हाला युजरनेम व पासवर्ड विचारला जाईल. जर तुमच्याकडे युजरनेम आणि पासवर्ड नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी नवीन अकाउंट उघडू शकता.

voting card
voting card

नवीन अकाउंट ओपन करत असताना तुमच्याकडे जर तुमच्या अगोदर एपिक नंबर असेल तरच त्या ठिकाणी टाकून तुम्ही तुमचा चालू मोबाईल नंबर ओटीपी साठी टाकू शकता आणि तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर प्रोसेस आपण आता पाहू.

तुमचा रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर त्यांना तुम्ही लॉग इन करून तुमचा अकाउंट ओपन करू शकता. त्यानंतर पहिलाच ऑप्शन E-Pic Voting Card  ला क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला तुमचा E-pic नंबर विचारला जाईल. E-pic नंबर टाकल्यानंतर तुम्ही ज्या राज्यांमध्ये तुमचे मतदान  नोंदणी केलेले आहे ते राज्य निवडायचे आहे.

वरील प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर सर्च या बटनावर क्लिक करायचे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या वोटिंग  कार्ड ची सगळी माहिती त्याठिकाणी दिसेल. तिथेच send otp या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी त्याठिकाणी टाकायचा आहे. ओटीपी टाकल्यानंतर verify या बटनावर क्लिक करायचे आहे.

ओटीपी व्हरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर एक कॅपच्या कोड दिला जाईल तो कॅपच्या कोड तुम्हाला त्याठिकाणी टाकायचा आहे. जसे तुम्ही कॅपच्या कोड टाकाल तसेच तुमच्यासमोर डाउनलोड वोटिंग (Voting Card) कार्ड ऑप्शन दिसेल. जसे तुम्ही डाऊनलोड बटणावर क्लिक कराल तसे तुमचे E-Pic viting card डाउनलोड होईल.

👉E-Pic मतदान कार्ड डाऊनलोड करण्यसाठी 👈
👇👇👇

👉👉यावर क्लिक करा👈👈

Leave a Comment