kusum Solar Pump yojana:शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी केंद्र सरकारने विविध योजना राबविल्या आहेत. शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारने 2021 ला कुसुम सोलार ही योजना सुरू केली आहे. प्रधानमंत्री योजनेअंतर्गत 5 लाखापेक्षा अधिक रकमेच्या शेतकऱ्यांना सौर पंप बसविण्यावर केंद्र सरकारकडून 90 टक्के पेक्षा अधिक अनुदान दिले जाणार आहे. पंतप्रधान कुसुम सोलार योजनेअंतर्गत सौर पंपावर अनुदान देण्यात येते. शेतकऱ्यांना त्रास होणार नाही किंवा शेतामध्ये कोणतीही अडचण येणार नाही आणि रात्रीचा त्रास सहन करावा लागणार नाही यामुळे केंद्र सरकारने ही योजना चालू केली आहे.
देशामध्ये महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी राज्यातील कृषी क्षेत्राच्या उत्पादनावर चालण्यासाठी प्रधानमंत्री कुसुम सोलार योजना सरकारने केवळ शेतकऱ्यांसाठी लागू केली आहे. प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा उत्थान पीएम पाच लाख महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना न देता सोलार पंप देण्याची योजना तयार केली आहे. कुसुम सोलार योजना या योजनेअंतर्गत पंतप्रधान पाच लाख शेतकऱ्यांना सोलार पंप देणार असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले. kusum Solar Pump yojana