Solar Power Project:शेतकर्यांना दिवसा 12 तास वीज मिळावी, या हेतूने प्रारंभ करण्यात आलेल्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत आता लागणार्या जागेसाठी शेतकर्यांना मोबदला सुद्धा देण्यात येणार आहे.प्रतिहेक्टर प्रतिवर्ष ₹75,000 इतके हे भाडे असेल. यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला.
कृषी क्षेत्रात २४ तास वीज पुरवठा करता यावा यासाठी राज्यशासनाने मुख्यमंत्री कृषी सौर वाहिनी योजना अंमलात आणली आहे २०१७ पासून सुरु झालेल्या या योजनेनुसार दर दिवशी २ मेगावॉट विज निर्मिती होणार आहे . यासाठी | जमिन देणाऱ्या शेतकऱ्याला महावितरण एकरी ३० हजार रुपये वर्षाला मिळणार आहेत . यामुळे ही योजना शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणार आहे . राज्यात उर्जेच्या एकूण वापरापैकी कृषी क्षेत्रासाठी ३० टक्के उर्जेचा वापर होतो राज्यातल्या शेतकऱ्याला नियमित वीजपुरवठा व्हावा यासाठी राज्य शासनाने १४ जून २०१७ पासून मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरु केली आहे . योजनेतून होणाऱ्या वीज निर्मितीतून शेतशिवारात दिवसा वीज पुरवठा करणे शक्य होणार आहे यातून शेतकऱ्यांची मोठी समस्या दूर होणार आहे .
👇👇👇👇
👉योजनेचा लाभ घेण्यासाठी काय करावे?👈
काय आहे मुख्यमंत्री कृषी सौर वाहिनी योजना Solar Power Project
वर्षाला हेक्टरी 75 हजार रुपये भाडे
किमान तीन एकर पासून पन्नास एकर पर्यंत
महावितरण च्या ३३ केवी उपकेंद्रापासून पाच किलोमीटरच्या हद्दीत तीन ते पन्नास एकर पर्यंत ची जमीन या प्रकल्पासाठी दिली जाऊ शकते यासाठी शेतकरी ग्रामपंचायत खाजगी उद्योजक लघुउद्योजक यांना वार्षिक भाडे देण्यात येणार आहे.
कृषी क्षेत्रात २४ तास वीज पुरवठा करता यावा यासाठी राज्यशासनाने मुख्यमंत्री कृषी सौर वाहिनी योजना अंमलात आणली आहे २०१७ पासून सुरु झालेल्या या योजनेनुसार दर दिवशी २ मेगावॉट विज निर्मिती होणार आहे . यासाठी | जमिन देणाऱ्या शेतकऱ्याला महावितरण एकरी ३० हजार रुपये वर्षाला मिळणार आहेत . यामुळे ही योजना शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणार आहे . राज्यात उर्जेच्या एकूण वापरापैकी कृषी क्षेत्रासाठी ३० टक्के उर्जेचा वापर होतो राज्यातल्या शेतकऱ्याला नियमित वीजपुरवठा व्हावा यासाठी राज्य शासनाने १४ जून २०१७ पासून मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरु केली आहे .