forest recruitment:नमस्कार मित्रांनो आपण आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून विविध प्रकारच्या योजना तसेच सरकारी नोकरी व इतर महत्त्वाची माहिती आपणापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. सर्व शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचवने हा आपला उद्देश आहे. तर अशीच माहिती म्हणजे महाराष्ट्र वनविभागाच्या आस्थापनेवर भरती प्रक्रिया सुरु; पगार 92300 पात्रता,पदवी उत्तीर्ण ची पूर्ण माहिती आपण आज जाणून घेऊया.
जाहिरात पाहण्यासाठी व
अर्ज करण्यासाठी
शैक्षणिक पात्रता
- उमेदवाराने मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करणे आवश्यक आहे.
- अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांक सदर अर्थ धारण करणे आवश्यक आहे.
- मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
- एम एस सी आय टी उत्तीर्ण असणे.
परीक्षा शुल्क forest recruitment
उमेदवाराने अर्ज भरण्यासाठी खालील प्रमाणे परीक्षा शुल्क भरणा करावा लागेल.
अमागास प्रवर्गास 1 हजार रुपये शुल्क लागेल
मागासवर्गीय प्रवर्गास 900 रुपये
अर्ज करण्याची पद्धत
1)उमेदवार हे फक्त कोणत्याही एका पदासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकेल एकापेक्षा अधिक पदासाठी अर्ज सादर केल्याच्या आढळल्यास पहिला सादर केलेला अर्ज ग्राह्य धरून इतर अर्ध रद्द ठरवते उमेदवारांनी वनवृत्तासाठी अर्ज केलेला आहे त्याचबरोबर त्यासाठी त्याचा विचार करण्यात येईल व निवड झाल्यास त्याच वनावरात्र पद्धत स्थापना करण्यात येईल.
2) अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील इतर कोणत्याही प्रकार अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत जिल्हा रोजगार कार्यालय जिल्हा समाज कल्याण कार्यालय सैनिक कल्याण कार्यालय इत्यादी कार्यालयाकडे नोंदणीकृत असलेल्या उमेदवारांनी देखील स्वतः ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
निवडीची पद्धत
ऑनलाइन पद्धतीने सादर केलेल्या अर्जातील माहितीनुसार पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची महसूल व वन विभाग शासन निर्णय क्रमांक दिनांक 27 12 2012 दिशा निर्देशानुसार निवड करण्यात येईल.