PMC Recruitment 2023:पुणे महानगरपालिकेत विविध पदासाठी भरती प्रक्रिया सुरू,पात्रता १२ वी पास

PMC Recruitment 2023
PMC Recruitment 2023:नमस्कार मित्रांनो आपण आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून विविध प्रकारच्या योजना तसेच सरकारी नोकरी व इतर महत्त्वाची माहिती आपणापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. सर्व शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचवने हा आपला उद्देश आहे. तर अशीच माहिती म्हणजे पुणे महानगरपालिकेत विविध पदासाठी भरती प्रक्रिया सुरू,पात्रता १२ वी पास जागाची पूर्ण माहिती आपण आज जाणून घेऊया.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी
व जाहिरात पाहण्यासाठी
पुणे महानगरपालिकेने विविध 11 संवर्गातील रिक्त पदांसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. एकूण ३२० जागेसाठी ही अधिसूचना निघाली आहे. पात्र उमेदवार पुणे महानगरपालिकेच्या वेबसाइटद्वारे किंवा या लेखात दिलेल्या लिंक वर क्लिक करून ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात. साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मार्च 2023 असून या लेखात पुणे महानगरपालिका भरती 2023 ची अधिकृत अधिसूचना (Notification) PDF, च्या महत्वाच्या तारखा, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा इ गोष्टी दिल्या आहेत.
PMC Recruitment 2023 Exam Dates: पुणे महानगरपालिका भरती 2023 एकूण 320 पदांसाठी जाहीर झाली असून साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मार्च 2023 आहे. पुणे महानगरपालिका भरती 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आल्या आहेत…
PMC Recruitment Notification 2023: पुणे महानगरपालिकेने आरोग्य आणि अग्निशमन विभागातील विविध 320 रिक्त पदांची भरती जाहीर केली आहे. इच्छुक व पात्र उमेदवार दिनांक 08 मार्च 2023 पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात. साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मार्च 2023 असून डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा..