Ration Card : रेशन कार्डधारकांना लागली लॉटरी! आता गहू, तांदळासोबत ‘या’ वस्तूही मिळणार मोफत

देशातील लाखो लोक मोफत अन्नधान्य घेत आहेत. अशातच आता या शिधापत्रिकाधारकांना लॉटरी लागली आहे. याबाबत सरकारने आदेश जारी केला आहे.

रेशन कार्डधारकांना लागली लॉटरी! आता गहू, तांदळासोबत

‘या’ वस्तूही मिळणार मोफत

Ration Card : केंद्र आणि राज्य सरकार जनतेच्या हितासाठी अनेक योजना राबवत असते. याचा त्यांना फायदाही होत असतो. जर तुम्ही मोफत अन्नधान्य घेत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. कारण आता शिधापत्रिकाधारकांना गहू, तांदूळ सोबत काही वस्तूही मोफत मिळणार आहेत.

सरकारच्या या निर्णयामुळे याचा फायदा लाखो लोकांना होणार आहे. याबाबत सरकारने आदेश जारी केला आहे. इतकेच नाही तर आता तुम्हाला तुम्हाला इतर वस्तूही अगदी कमी किमतीत मिळू शकतात. काय आहे हा सरकारचा आदेश जाणून घेऊयात सविस्तर.Ration Card

याबाबत माहिती देत असताना  अन्नमंत्र्यांनी असे सांगितले की, विभागाने या योजनेसाठी बजेट प्रस्तावही तयार केला आहे. आता लवकर ते मंत्रिमंडळात मांडले जाणार आहे. ही योजना लागू केल्यानंतर राज्याला एकूण 65 लाख कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च सहन करावा लागणार आहे.

सर्व जीवनावश्यक वस्तू उपलब्ध होणार

माध्यमांना माहिती देत असताना अन्न मंत्र्यांनी असे सांगितले की, 2023 मध्ये केंद्र सरकारने देशभरातील कुटुंबांना मोफत रेशन देण्याचा निर्णय घेतला आहे. या संपूर्ण वर्षात लाभार्थ्यांना मोफत रेशनचा लाभ दिला जाणार आहे. गहू आणि तांदूळ तसेच साखर आणि मीठ यासारख्या जीवनावश्यक वस्तू प्रत्येक स्वयंपाकघरात उपलब्ध व्हाव्यात, असे राज्य सरकारने म्हटले आहे.

आता साखरेवर अनुदान दिले जाणार

साखरेवर 10 रुपये प्रतिकिलो सबसिडी देण्याची सूचना केली आहे. यात15 रुपयांपर्यंत वाढ करता येईल. माहिती देताना राज्य सरकारने असे सांगितले की, जे कार्डधारक गेल्या 6 महिन्यांपासून रेशन घेत नाहीत त्यांची कार्डे रद्द करण्यात येऊ शकतात.

रेशन कार्डधारकांना लागली लॉटरी! आता गहू, तांदळासोबत

‘या’ वस्तूही मिळणार मोफत

Leave a Comment