Indian Post Recruitment 2023 : भारतीय पोस्टात नवीन भरती सुरु,पात्रता 10 वी उत्तीर्ण 63200 पगार मिळेल

0
Indian Post Recruitment 2023

Indian Post Recruitment 2023

Indian Post Recruitment 2023:नमस्कार मित्रांनो आपण आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून विविध प्रकारच्या योजना तसेच सरकारी नोकरी व इतर महत्त्वाची माहिती आपणापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. सर्व शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचवने हा आपला उद्देश आहे. तर अशीच माहिती म्हणजे भारतीय पोस्टात नवीन भरती सुरु,पात्रता 10 वी उत्तीर्ण 63200 पगार मिळेल जागाची पूर्ण माहिती आपण आज जाणून घेऊया.

Indian Post Recruitment 2023 : इंडिया पोस्ट, तमिळनाडू सर्कलने भरतीची अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2023 आहे.

दाचे नाव : स्टाफ कार ड्रायव्हर
शैक्षणिक पात्रता :
हलक्या आणि जड वाहनांसाठीचं ड्रायव्हिंग लायसन्स असावं.
मोटर मॅकेनिझमची माहिती असावी. (उमेदवारांना वाहनातील किरकोळ समस्या दूर करता यायला हव्या.)
हलकं व जड वाहन चालवण्याचा किमान तीन वर्षांचा अनुभव
मान्यताप्राप्त शाळेतून किंवा शिक्षण मंडळातून 10 वी उत्तीर्ण केली असावी.
वयाची अट :वयोमर्यादा 18 ते 27 वर्षे दरम्यान असावी.
अनारक्षित आणि EWS – 18 ते 27 वर्षे
SC आणि ST- वयोमर्यादेत 5 वर्षे सूट
OBC- वयोमर्यादेत ३ वर्षांची सूट
सरकारी नोकरासाठी वयोमर्यादा – ४० वर्षे

परीक्षा फी : 100 रुपये/- ( SC/ST/PwBD फी नाही)
पगार : 19900/- ते 63200/-
निवड पद्धत : स्टाफ कार ड्रायव्हर पदासाठी निवड लेखी परीक्षेच्या आधारे केली जाईल. यानंतर, गुणवत्तेच्या आधारावर निवडलेल्या उमेदवारांना विभाग किंवा युनिटचे वाटप केले जाईल.

अर्ज पद्धत : ऑफलाईन
र्ज पोहोचण्याची शेवटची तारीख : 31 मार्च 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Address:- “The Senior Manager (JAG), Mail Motor Service, No. 37, Greams Road, Chennai- 600006”

जाहिरात पाहण्यासाठी व

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *