Airports Authority of India:नमस्कार मित्रांनो आपण आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून विविध प्रकारच्या योजना तसेच सरकारी नोकरी व इतर महत्त्वाची माहिती आपणापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. सर्व शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचवने हा आपला उद्देश आहे. तर अशीच माहिती म्हणजे एअरपोर्ट अथोरिटी ऑफ इंडिया मध्ये विविध पदाच्या एकूण 400 जागा मिळेल जागाची पूर्ण माहिती आपण आज जाणून घेऊया.
एएआय कार्गो लॉजिस्टिक्स आणि अलाईड सर्व्हिसेस कंपनी लिमिटेड (AAICLAS) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४०० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या ४०० जागा
सुरक्षा स्क्रीनर पदाच्या जागा Airports Authority of India
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १९ मार्च २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.