Borewell subsidy yojana:शेतकऱ्यांना बोअरवेल घेण्यासाठी मिळणारा अनुदान; असा करा ऑनलाईन अर्ज

Borewell subsidy yojana:नमस्कार मित्रांनो आपण आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून विविध सरकारी योजना नोकरी तसेच महत्त्वाची माहिती आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून शासनाकडून शेतकऱ्यांसाठी मिळणाऱ्या विविध योजना जसे की जलसिंचन विहीर बोरवेल तसेच पिक विमा इत्यादीची माहिती शेतकऱ्यांना व्हावी या उद्देशाने आपण आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून माहिती पोहोचवत असतो.

 बोअरवेल सबसिडी साठी

अर्ज करण्यासाठी

महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना जलसिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून बोरवेल घेण्यासाठी अनुदान जाहीर केले असून या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना बोरवेल घेण्यासाठी अनुदान मिळणार आहे. शेतकऱ्यांना बागायती जमीन करण्यासाठी तसेच फळबाग जगविण्यासाठी बोरोल घेण्यास शासनाने मान्यता दिली असून सदर बोरवेल घेण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे तर हे अनुदान मिळण्यासाठी अर्ज कसा करायचा हे आपण पाहणार आहोत.Borewell subsidy yojana

 बोअरवेल सबसिडी साठी अर्ज कसा करायचा Borewell subsidy yojana

शेतकरी मित्रांनो जर तुम्ही तुमच्या शेतामध्ये बोरवली करण्यासाठी चूक असाल आणि तुम्हाला यासाठी अर्ज करायचा आहे तर अगोदर तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत शेतकरी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा लागेल. अर्ज करण्यासाठी पोस्टमध्ये लिंक दिलेली आहे. सर्वप्रथम तुम्हाला वैयक्तिक नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या पोर्टलवर गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा अगोदर युजरनेम आणि पासवर्ड असेल तर तुम्हाला पुन्हा नोंदणी करण्याची गरज भासणार नाही.
परंतु जर तो नसेल तर तो मला या ठिकाणी नोंदणी करावी लागेल. नोंदणी केल्यानंतर तुम्हाला तुमचा लॉगिन आणि पासवर्ड टाकून लॉगिन करायचे आहे त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या असणाऱ्या सर्व योजना त्या ठिकाणी दिसतील त्यामध्ये तुम्ही बोरवली योजनेअंतर्गत अर्ज निवडून तो ऑनलाइन भरावा लागेल आणि अर्जामध्ये विचारलेली पूर्ण माहिती भरून तो अर्ज सबमिट करायचा आहे अर्ज भरल्यानंतर तुम्हाला काही दिवसांनी तुमच्या मोबाईल वरती तुमची निवड झाली किंवा नाही याचा मेसेज येईल तो मेसेज आल्यानंतर तुम्ही कृषी विभागाशी संपर्क साधून सदर योजनेचा लाभ घेऊ शकता. Borewell subsidy yojana

Leave a Comment