zp bharti:पुणे जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८१८ जागा;पात्रात ८ वी पास

0
zp bharti

zp bharti

zp bharti:नमस्कार मित्रांनो आपण आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून विविध प्रकारच्या योजना तसेच सरकारी नोकरी व इतर महत्त्वाची माहिती आपणापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. सर्व शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचवने हा आपला उद्देश आहे. तर अशीच माहिती म्हणजे पुणे जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८१८ जागा;पात्रात ८ वी पास मिळेल जागाची पूर्ण माहिती आपण आज जाणून घेऊया.zp bharti

जाहिरात पाहण्यासाठी व

अर्ज करण्यासाठी

पुणे जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८१८ जागा;पात्रात ८ वी पास यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 818 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

जिल्हा परिषद, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पदानुसार पात्रातधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार विहित नमुन्यात अर्ज करू शकतात.

जिल्हा परिषद, पुणे यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) एकूण 818 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या रिक्त पदांसाठी पात्रताधारक असलेले इच्छुक उमेदवार आजपासूनच ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

जाहिरात पाहण्यासाठी व

अर्ज करण्यासाठी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *