solar yojana scheme : तुमच्या घराच्या छतावर सोलर पॅनल बसवून तुम्ही विज बिल पासून सुटका मिळवू शकता . सोलर पॅनेलच्या मदतीने तुम्ही तुम्हाला आवश्यक असलेली वीज सहज तयार करू शकता . महागड्या विज बिलपासून सुटका करायची .
मात्र यासाठी तुम्हाला आधी काही पैसे खर्च करावे लागतील . यानंतर तुम्हाला वीज बिलापासून मुक्ती मिळेल . सरकार ग्रीन एनर्जीलाही ( Green Energy ) प्रोत्साहन देत आहे आणि त्याअंतर्गत सौर पॅनेल बसवण्यासाठी अनुदान दिली जाणार आहे . टीव्ही , फ्रीज चालवता येणार सोलर ( Solar Panel ) पॅनल बसवण्यापूर्वी तुमच्या घरातील दैनंदिन विजेच्या वापराची माहिती घ्या . समजा तुम्ही 2 ते 3 पंखे , एक फ्रीज , 6 ते 8 LED लाईट्स , एक पाण्याची मोटर आणि टीव्ही चालवता . मग यासाठी तुम्हाला दररोज 6 ते 8 युनिट वीज लागेल .
solar yojana scheme सोलर पॅनेलची नवीन टेक्नोलॉजी 6 ते 8 युनिट वीज तयार करण्यासाठी , तुम्हाला 2 किलोवॅटचे सोलर पॅनेल बसवावे लागतील . मोनोपार्क बायफेशियल ( Solar Panel ) सोलर पॅनेल हे सध्याचे नवीन तंत्रज्ञान असलेले सोलर पॅनेल आहेत .
. अनुदानाची रक्कम किती ? शासनाकडून दिल्या जाणाऱ्या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी , तुम्हाला डिस्कॉम पॅनेलमध्ये समाविष्ट असलेल्या कोणत्याही कंपनीकडून तुमच्या घराच्या छतावर सोलर पॅनेल बसवावे लागेल . त्यानंतर तुम्ही अनुदानासाठी अर्ज करू शकता . जर तुम्ही रुफटॉप सोलर पॅनल तीन किलोवॅटपर्यंत बसवले तर 90 टक्क्यांपर्यंत अनुदान मिळेल .