Namo setkari yojanaनमस्कार शेतकरी बांधवांनो,आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे. शेतकऱ्यांना सन्मान निधी योजनेत आता सहा हजार रुपये नाही तर बारा हजार रुपये मिळणार आहे.राज्य शासनाच्या माध्यमातून नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे.नमो शेतकरी महासंमा निधी योजना या संदर्भातील सविस्तर माहिती या ब्लॉगच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत.आजचा जो महाबजेट अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून जी माहिती देण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान निधी योजनेतून वार्षिक सहा हजार रुपये मिळणार आहेत ही योजना राज्य सरकारच्या माध्यमातून राबवली जाणार आहे.योजनेत पी एम किसान लाभार्थी आहेत त्यांनाच ही योजना लागू होणार आहे.ती सविस्तर रित्या समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Namo setkari yojana शेतकरी बांधवांनो महा बजेट 2023 चा जो अर्थसंकल्प आहे तो सादर करण्यात आलेला आहे यामध्ये नमो शेतकरी महासन्मान ही योजना सुरुवात करण्यात आलेली आहे.महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता बारा हजार रुपयांचा सन्मान निधी दिला जाणार आहे.मित्रांनो ज्या पद्धतीने प्रधानमंत्री किसान सन्मानिधी योजनेचे पैसे दिले जात होते त्याच पद्धतीने आता राज्य शासनाच्या माध्यमातून सुद्धा सहा हजार रुपये प्रति वर्षी शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत. यासंदर्भातील पूर्ण माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.
Namo setkari yojana प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य सरकारची भर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना प्रती शेतकरी प्रति वर्ष सहा हजार रुपये राज्य सरकार देणार त्यानंतर केंद्र शासनाचे जे सहा हजार रुपये दिले जातात,त्याचप्रमाणे राज्य शासनाचे सहा हजार रुपये असे एकूण बारा हजार रुपये प्रति वर्षी शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत. 1.15 कोटी शेतकरी कुटुंबांना लाभ या योजनेचा होणार, सहा हजार नऊशे कोटी रुपयांचा भार राज्य सरकार उचलणार आहे. मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण व दिलासा देणारी ही बातमी आहे