central bank of india recruitment:सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या 5000 जागा;पात्रता पदवी पगार 80000

central bank of india recruitment:नमस्कार मित्रांनो आपण आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून विविध प्रकारच्या योजना तसेच सरकारी नोकरी व इतर महत्त्वाची माहिती आपणापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. सर्व शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचवने हा आपला उद्देश आहे. तर अशीच माहिती म्हणजे सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ५००० जागा;पात्रता पदवी पगार 80000 मिळेल जागाची पूर्ण माहिती आपण आज जाणून घेऊया.

जाहिरात पाहण्यासाठी व

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी

सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५००० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या ५००० जागा
बिझनेस करस्पॉन्डंट/ फॅसिलिटेटर पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३ एप्रिल २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.central bank of india recruitment

जाहिरात पाहण्यासाठी व

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी

Leave a Comment