agriculture  पुन्हा एकदा! या शेतकऱ्यांना मिळणार कर्ज माफी, राज्य सरकारचा मोठा निर्णय!

agriculture | पुन्हा एकदा! या शेतकऱ्यांना मिळणार कर्ज

माफी, राज्य सरकारचा मोठा निर्णय!

agriculture  पुन्हा एकदा! या शेतकऱ्यांना मिळणार कर्ज माफी, राज्य सरकारचा मोठा निर्णय!

agriculture  कोरोनामुळे अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला. यामुळे अनेक कुटुंब निराधार झाली. अनेक संसार उघड्यावर आले. कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती मोठ्या प्रमाणात खालावली गेली. अश्या परिस्थितीत अनेकांची मालमत्ता बॅंकांकडे तारण ठेऊन कर्ज घेतले. बॅंकांकडून हप्ते थकल्याने कर्जवसुलीसाठी तगादा लावला जात आहे. त्यामुळे राज्य सरकार त्या निराधारांना आता ठोस मदत करणार आहे.

या बाबतचा सविस्तर  शासन निर्णय पाहण्यासाठी 

येथे क्लीच्क करा