शेळीपालन अनुदानासाठी असा करा अर्ज

शेळीपालन अनुदानासाठी  असा करा अर्ज

Rashtriya pashudhan vikas abhiyan  या अभियानाच्या सर्व मार्गदर्शक सुचना राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाचे संकेतस्थळ https://ahd.maharashtra.gov.in  व केंद्र शासनाच्या  पशुसंवर्धन विभागाचे संकेतस्थळ https://www.nlm.udyammitra.in  यावर उपलब्ध आहे.

योजनेच्या लाभासाठी https://www.nlm.udyammitra.in संकेतस्थळावरील पोर्टलद्वारे ऑनलाईन प्रस्ताव सादर करावयाचा आहे.

सुधारीत राष्ट्रीय पशुधन अभियान या ‘पशुसंवर्धन पायाभुत सुविधा विकास निधी’ योजनेचा जिल्ह्यातील जास्तीत-जास्त इच्छूक नागरिक किंवा संस्थानी लाभ घ्यावा असे आवाहन आयुक्त पशुसंवर्धन आयुक्तालय, पुणे यांनी केले आहे