अतिवृष्टी नुकसान या 28 जिल्ह्याची लाभार्थी यादी आली या तारखेला जमा होणार अतिवृष्टी नुकसान भरपाई

याच अनुषंगाने प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून पात्र झालेल्या लाभार्थ्यांची याद्या प्रसिद्ध करणे अपेक्षित होतं. खूप मोठ्या प्रमाणात निधीचे वितरण झाल्यानंतर सुद्धा लातूर जिल्ह्यातील चाकुर तालुक्याचे असेल किंवा धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर उमरगा लोहारा तालुक्याचे असेल याप्रमाणे नांदेड जिल्ह्यात अशा प्रकारच्या काही Ativrushti Yadi 2022 याद्या प्रकाशित करण्यात आले होते.