या व्यवसायतून तुम्ही किती कमवाल

तुम्ही किती कमवाल ?

जर तुम्ही वर्षातील 300 दिवस काम केले तर त्या दिवसात 2.20 कोटी युनिट पेपर कप तयार होऊ शकतात. तुम्ही ते बाजारात सुमारे 30 पैसे प्रति कप किंवा ग्लास या दराने विकू शकता.अशा प्रकारे ते तुम्हाला बंपर नफा देईल.