Goat Farming:100 शेळ्या +5 बोकड खरेदी साठी मिळणार 10 लाख अनुदान;असा करा अर्ज
Goat Farming:NLM scheme 2023 शेळी मेंढी पालन करिता शासनाची अनुदान योजना, जाणून घेऊयात काय आहे योजना. लागणारी कागदपत्र, पात्रता, अनुदान, अर्ज कसा करावा सविस्तर. सन 2021-22 या वर्षापासून केंद्र शासनाने…