लग्नासाठी सोन्याचे दागिने करायचे, पाहा कोणत्या जिल्ह्यात मिळतंय स्वस्त सोनं!

मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर 24 कॅरेट सोन्याची फ्युचर्स किंमत 748 रुपयांनी वाढून 58,700 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​पोहोचलीये. यापूर्वी सोन्याचा व्यवहाराची सुरुवात 58,825 वर उगडून सुरू झाली होती. परंतु काही काळानंतर भावात काहीशी घसरण दिसून येऊ लागली. मात्र, मागील बंद किमतीच्या तुलनेत सोने अजूनही 1.29 टक्क्यांच्या वाढीने व्यवहार करत आहे. दरम्यान महाराष्ट्रातील नागपुरात सोनं इतर जिल्ह्यांपेक्षा स्वस्त आहे.