वडिलोपार्जित जमीन (Land Record) नावावर कशी करावी

परंतु आता या जमिनीचे (Land Record) हस्तांतरणाची वाटणी पत्र आता फक्र १०० रुपयात होणार आहे, त्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून  शासन निर्णय (Land Record) (GR) प्रकाशित करण्यात आला आहे, त्याचा शासन निर्णय:-महाराष्ट्र महसूल अधिनियम 85 यानुसार तहसीलदारांना संबंधित अधिकार देण्यात आले आहे

.या अधिकाराचा (Land Record) वापर करून शंभर रुपयांच्या स्टॅम्पवर (Land Record) हे अधिकृत वाटणी पत्र आणि ग्रेट विभाजन करून देण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे शेतकार्यांना कुठलेही अतिरिक्त पैसे लागणार नाहीत.त्यामुळे महाराष्ट्र महसूल (Land Record) अधिनियम कलम 85 नुसार येणाऱ्या रक्ताच्या नात्यातील हस्तांतरणाची प्रकरणे तात्काळ निकालीकाढावीत अशा सूचना शासनातर्फे तहसीलदारांना दिलेल्या आहे.