या वर्षी राहणार येवडा भाव राहण्याची शक्यता

भाव जास्त राहण्याची काय आहेत कारणे ?

  • देशभरातील सूत गिरण्यांमध्ये कापसाची मागणी वाढणार आहे.
  • यावर्षी चांगला भाव मिळाल्याने, जवळपास सर्वच शेतकऱ्यांनी आपला माल विक्री केला आहे.
  • सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये हंगाम सुरू होईल, तेव्हा जुना माल न राहिल्याने, नव्या मालालाच मागणी राहील.
  • दरवर्षी हंगाम सुरू झाल्यानंतर ३० ते ४० लाख गाठी या जुन्याच असतात; मात्र यंदा यामध्ये मोठी घट होऊन, १ ते ३ लाख गाठीच जुन्या राहण्याची शक्यता आहे.
  • आंतरराष्ट्रीय बाजारात देखील मागणी कायम राहणार आहे.
  • भारतातून निर्यात होणाऱ्या कापसाचे प्रमाण वाढण्याचीही शक्यता आहे.
  • त्यामुळे या वर्षी कापूस भाव 10000 पेक्ष्या जास्त राहणार आहेत.