अर्जासाठी काय लागतील कागदपत्रे कोणाला मिळेल लाभ

कोणाला मिळेल लाभ

केवळ मध्य प्रदेशच्या महिलांना या योजनेच्या लाभ घेता येईल.

अर्ज करण्यासाठी महिलांचे वय 23 वर्षापेक्षा कमी आणि साठ वर्षापेक्षा अधिक नसावे.

शाळा किंवा कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

ही योजना केवळ इतर मागास प्रवर्ग, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील महिलांसाठी आहे.

10 जून पासून या योजनेतून थेट बँकेत पैसे जमा होणार आहेत अर्ज जमा करून घेण्यासाठी अधिकाऱ्यांची टीम गावोगावी जाणार आहे.

अर्जासाठी काय लागतील कागदपत्रे

आधार कार्ड
पासपोर्ट साईज फोटो
बँक खात्याचे डिटेल्स
मोबाईल नंबर
रहिवासी दाखला
जन्म दाखला