संभाव्य मंत्रिमंडळ यादी 

भाजप गोटातील संभाव्य मंत्र्यांमध्ये चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, प्रवीण दरेकर, राधाकृष्ण विखे पाटील, रवि चव्हाण, बबनराव लोणीकार, नितेश राणे यांचा नावाची चर्चा आहे. तर, या विस्तारामध्ये शिंदे गटातील सर्व माजी मंत्री शपथ घेणार असून यात दाद भूसे, उदय सामंत, दीपक केसरकर, शंभूराजे देसाई, संदीपान भुमरे, संजय शिरसाट, अब्दुल सत्तार, बच्चू कडू किंवा रवि राणा आदींच्या नावाची चर्चा आहे.