मोत्याची शेती खर्च आणि उत्पन्न

एक शिपला तयार करण्यासाठी 25 ते 35 रुपये खर्च येतो, तर एका शिंपल्यापासून दोन मोती तयार होतात आणि एका मोत्याची किंमत 120 रुपये आहे. याशिवाय, जर तुम्ही क़्वालिटी वर काम केले असेल, तर बाजारात त्याची किंमत 200 रुपयांपेक्षा जास्त असू शकते. अशा प्रकारे, जर तुम्ही 8 लाख रुपये किंमतीचे 25 हजार शिंपले ठेवले तर त्यापैकी 50% चांगले असतात. याद्वारे तुम्हाला 30 लाखांचे वार्षिक उत्पन्न सहज मिळू शकतं.