महिलांना अर्ध्या तिकीटावर बस प्रवास, जाणून घ्या कधीपासून? प्रवास करण्यासाठी कुठले ओळखपत्र लागणार?

राज्य सरकाने घेतलेला निर्णय हा बससाठी आणि महिलांसाठी योग्य आहे. या योजनेची अद्याप तारीख निश्चित झाली नाही. मात्र तसे परिपत्रक रीतसर आल्यानंतर सर्व महिलांना लाभ देण्यात येईल – भगवान जगनोर