येथे पहा एकरी किती रुपये मिळणार

ते पहा पूर्वीचे दर सोडून आता वाढीव दराने जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी 13600 प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेत त्याच्यानंतर बागायत पिकांच्या नुकसानीसाठी सत्तावीस हजार प्रती हेक्टर आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी 36000 प्रती हेक्टर याप्रमाणे हे नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे तर अशा प्रकारे मित्रांनो मागील सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2022 या कालावधीत या दहा जिल्ह्यांमध्ये ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांनाही नुकसान भरपाई आली आहे